|
भव्य लिलावगृह
|
|
शेतमाल तारण योजना
|
|
शेतकरी बंधूना यार्डवर 5 रूपयात जेवण
|
|
तालुक्यातील शेतकरी यांना नैसर्गिक आपत्तीपासून इजा झाल्यास, मृत्यू झाल्यास आर्थीक मदत
|
|
शेतकरी कूटूंबातील अपंग विद्यार्थी /विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती
|
|
शेतक-यांसाठी प्रशिक्षण व शेतकरी मेळावा
|
|
बाजार आवारामध्ये कुठलाही अपघात झाल्यास आर्थीक मदत मिळावी म्हणून संपुर्ण आवाराचा विमा
|
|
बाजारभाव देण्यासाठी शेतक-यांना मोफत SMS सुविधा
|
|
शेतक-यांसाठी 7/12 उतारा, नमुना 8 अ, कोतवाल बुक, फेरकार काढण्यासाठी ATDM मशिनची सुविधा
|